जीवघेण्या ब्रेन ट्युमरवर मात करता येणार; नाकाद्वारे थेट मेंदूतील गाठीपर्यंत औषध पोहचणार, लाखो क (2025)

एक्स्प्लोर

लाईव्ह टीव्हीव्हिडीओशॉर्ट व्हिडीओवेब स्टोरिज्फोटो गॅलरीपॉडकास्टमुव्ही रिव्ह्यू

यूजफुल

होम लोन EMI कॅलक्यूलेटर बीएमआय कॅलक्यूलेटर वय मोजा/ वय कॅलक्यूलेटर एज्युकेशन लोन EMI कॅलक्यूलेटर कार लोन EMI कॅलक्यूलेटर पर्सनल लोन EMI कॅलक्यूलेटर पेट्रोलचे दर डिझेलचे दर

मुख्यपृष्ठलाईफस्टाईलआरोग्यजीवघेण्या ब्रेन ट्युमरवर मात करता येणार; नाकाद्वारे थेट मेंदूतील गाठीपर्यंत औषध पोहचणार, लाखो कॅन्सरग्रस्तांनाही दिलासा

Health: नाकाद्वारे दिलेले औषध थेट मेंदूतील गाठीपर्यंत पोहोचत औषधीयुक्त 'नॅनो पार्टिकल्स' आता जीवघेण्या 'ब्रेन ट्युमर'ला भेदणार आहे.

By : तुषार कोहळे|Edited By: Mukta Sardeshmukh|Updated at : 10 Apr 2025 01:07 PM (IST)

जीवघेण्या ब्रेन ट्युमरवर मात करता येणार; नाकाद्वारे थेट मेंदूतील गाठीपर्यंत औषध पोहचणार, लाखो क (1)

Health

Source :

ABPLIVE AI

Nagpur:नाकाद्वारे दिलेले औषध थेट मेंदूतील गाठीपर्यंत पोहोचू शकते हे आता शक्य झाले आहे नागपूरच्या एका संशोधकांमुळे! राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या औषधी निर्माणशास्त्र विभागातील संशोधकांनी ब्रेन ट्यूमरवरील अत्याधुनिक उपचारपद्धती शोधून काढली आहे. कॅन्सरवर आतापर्यंत केमोथेरपी रिडिएशन अशा उपचारपद्धतींशिवाय पर्याय नाही अशी परिस्थिती असताना औषधीयुक्त नॅनो पार्टिकल्सचा वापर करून मेंदूतील गाठींवर थेट प्रभाव टाकणारी ही पद्धत भविष्यात क्रांतिकारी ठरू शकते असं आता तज्ञही म्हणू लागले आहेत. नाकाद्वारे दिलेले औषध थेट मेंदूतील गाठीपर्यंत पोहोचत औषधीयुक्त 'नॅनो पार्टिकल्स' आता जीवघेण्या 'ब्रेन ट्युमर'ला भेदणार आहे. उपचाराच्या या पद्धतीमुळे कॅन्सरने ग्रस्त असलेल्या अनेक रुग्णांना दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

प्रचलित उपचारांच्या मर्यादा पार…

कॅन्सर रुग्णांवर सध्या किमोथेरपी आणि रेडिएशन हेच पर्याय उपलब्ध आहेत. मात्र, किमोथेरपीमुळे औषध शरीरात रक्ताभिसरणातून जात असल्याने इतर अवयवांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर नागपूर विद्यापीठाच्या संशोधकांनी अशा प्रकारची प्रणाली विकसित केली आहे, ज्यामध्ये औषध रक्ताऐवजी न्यूरान्सच्या माध्यमातून थेट मेंदूत पोहोचते. कॅन्सरची शरीरात नेमकी सुरुवात कशी होते? त्याची वाढ कशी होते? शरीरात इतर ठिकाणी कसा पसरतो? या सगळ्याची झालेली उकल आणि आधुनिक पद्धतींच्या उपचारपद्धती निघाल्यानंतर जगभरात असणारा कर्करोगाचा धोका लक्षात घेता आतापर्यंतच्या संशोधनातील अतिशय महत्वाचे संशोधन मानले जात आहे.

नाकावाटे थेट मेंदूपर्यंत औषध पोहचवणारी ही पद्धत नेमकी काय?

या नवीन पद्धतीला ‘नोवेल टार्गेटेड ड्रग डिलिव्हरी सिस्टीम’ असे नाव देण्यात आले आहे. यामध्ये औषध स्प्रेच्या स्वरूपात नाकावाटे देण्यात येते. औषधामधील नॅनो पार्टिकल्स न्यूरल मार्गांचा उपयोग करून थेट मेंदूतील गाठीपर्यंत पोहोचतात आणि ट्युमरवर अचूक प्रभाव करतात. या नव्या उपचार पद्धतीचे प्राण्यांवर क्लिनिकल ट्रायल्स यशस्वी ठरले असून त्याचे सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. विशेष म्हणजे या संशोधनाला भारतातून दोन पेटंट्स मिळाले आहेत, ज्यामुळे या पद्धतीची वैधता अधिकच मजबूत झाली आहे.या नावीन्यपूर्ण संशोधनामागे विभागाच्या प्राध्यापक डॉ. विणा बेलगमवार आणि डॉ. सागर त्रिवेदी यांचे महत्त्वाचे योगदान आहे. भविष्यात या पद्धतीच्या मदतीने अनेक ब्रेन ट्यूमर रुग्णांना नवा जीवनमार्ग मिळू शकतो.

हेही वाचा:

Hernia Surgery: हर्निया शस्त्रक्रियेमध्ये आधुनिक तंत्र ठरतंय प्रभावी

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

Published at : 10 Apr 2025 01:07 PM (IST)

Tags :

Cancer Nagpur Heath News HEALTH Brain Tumer

अधिक पाहा..

Advertisement

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

भारत लग्नाच्या फक्त चार तासांनंतर वधूचा रस्त्यावर करुण अंत, कार-ट्रकच्या धडकेत चार जणांचा मृत्यू; दूध विक्रेत्याच्या घरावर शोककळा रायगड रायगड पालकमंत्रीपदाचा वाद सुटता सुटेना, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह थेट सुनील तटकरेंच्या घरी भोजनासाठी जाणार; गोगवलेंचं स्वप्न पूर्ण होणार की नाही? भारत सुहागरात्रीलाच बायको म्हणाली, 'मैं किसी और की हूं अमानत'! रात्रीतच सासरवाडीत फोन लावला, तर तिकडूनही दमदाटी; हबकलेल्या नवरदेवानं शेवटी.. राजकारण फोडाफोडीमागे कुणाचा चेहरा आहे, हे उघड झालं; कर्जतमध्ये शरद पवार गटाच्या सत्तेला सुरुंग लावताच रोहित पवार राम शिंदेंवर कडाडले

Advertisement

ट्रेंडिंग न्यूज

#IPL2025#MIvsCSK#Devendra Fadnavis#Dhananjay Munde#Beed#Cricket News#Maharashtra Vidhan Sabha Session#Maharashtra Assembly Election2024#MVAvsMahayuti#Sharad Pawar#Chhatrapati Shivaji Maharaj#Maharashtra Politics#Marathi News#Mumbai News#Pune News#Uddhav Thackeray# Massajog#Santosh Deshmukh

व्हिडीओ

फोटो गॅलरी

आरोग्य 9 Photos मनुके भिजवून खा, किंवा कोरडे जाणून घ्या त्याचे फायदे!
आरोग्य 11 Photos Plum : वाढवेल शरीराची प्रतिकारशक्ती; जाणून घ्या आलूबुखारा खाण्याचे फायदे!
आरोग्य 7 Photos जास्त चहा प्यायल्याने काय होतं? जाणून घ्या

ट्रेडिंग पर्याय

जीवघेण्या ब्रेन ट्युमरवर मात करता येणार; नाकाद्वारे थेट मेंदूतील गाठीपर्यंत औषध पोहचणार, लाखो क (20)

अभय पाटील

Priyansh Arya PBKS vs CSK IPL 2025: प्रियांश; पंजाबचा नवा किंग

Opinion

जीवघेण्या ब्रेन ट्युमरवर मात करता येणार; नाकाद्वारे थेट मेंदूतील गाठीपर्यंत औषध पोहचणार, लाखो क (2025)
Top Articles
Latest Posts
Recommended Articles
Article information

Author: Msgr. Benton Quitzon

Last Updated:

Views: 6142

Rating: 4.2 / 5 (63 voted)

Reviews: 94% of readers found this page helpful

Author information

Name: Msgr. Benton Quitzon

Birthday: 2001-08-13

Address: 96487 Kris Cliff, Teresiafurt, WI 95201

Phone: +9418513585781

Job: Senior Designer

Hobby: Calligraphy, Rowing, Vacation, Geocaching, Web surfing, Electronics, Electronics

Introduction: My name is Msgr. Benton Quitzon, I am a comfortable, charming, thankful, happy, adventurous, handsome, precious person who loves writing and wants to share my knowledge and understanding with you.